Friday, January 07, 2011

सावल्या ...

सावल्यांमध्ये कधी-कधी मग तुझं चेहरा दिसतो ...मागे वळून बघितलं तर  तिथं  तू नसतो ...एक छोटीशी पायवाट वळणं-वळणं घेत एकटीच चाललेली असते ...खूप दूर नजर गेल्यावर तुझ्यापर्यंत नाही आपल्यापर्यंत पोहोचलेली दिसते ...कदाचित तुझ्या सावली पासून तुझ्या असण्यापर्यंत  जोडलेली ...आठवते मग वाट दुसरी आपल्या पायवाटेला फुटलेली ...अन तुझी साथ माझ्या हातातून सुटलेली ...खूप अंतर काटले मी आता एकटं-एकटं चालून ..आणि प्रत्येक पावलावर तुझे रूप सावल्यांमध्ये पाहून ...

8 comments:

  1. छान आम्री...

    ReplyDelete
  2. बरेच दिवस नवीन लिखाण नाही.....
    ....सा
    (५ एप्रिल ११ )

    ReplyDelete